Logo
Swoddharak Vidyarthi Sanstha's
Dadasaheb Rawal College, Dondaicha
NAAC Re-Accreditated Grade 'A' (CGPA 3.30)
Skip Navigation Links

News and Events:

प्रवेश सुरू          प्रवेश सुरू
स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे दादासाहेब रावल महाविद्यालय, दोंडाईचा येथे FYBA, FYBSc, आणि FYBSc Computer वर्गात प्रवेश घेण्यासाठी दिनांक 20 जून 2022 पासून Registration सुरू करण्यात येत आहेत. FYBSc वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिनांक 30 जून 2022 पर्यंत ONLINE Registration करण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दादासाहेब रावल महाविद्यालयात यावे. 30 जून 2022 नंतर Registration करणार्‍या विद्यार्थ्यांना विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घ्यावा लागेल.
  • FYBA आणि FYBSc 'A Group' (Math, Physics, Electronics, Chemistry) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना Registration झाल्यावर लगेच प्रवेश मिळेल.
  • FYBSc Computer आणि 'B Group' (Chemistry, Botany, Zoology, Geography) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना Merit नुसार प्रवेश मिळेल.
Registration करण्यासाठी आवश्यक Documents:-
  1. SSC Marksheet
  2. HSC Marksheet
  3. HSC LC
  4. Aadhar Card
  5. Caste Certificate (OPEN category च्या विद्यार्थ्यांना आवश्यक नाही)
  6. Photo (Passport size)